जिजामाता माध्यमिक विद्यालय, देवटाकळी शाळेत प्रजासत्ताक दिनी श्री. भारस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

जिजामाता माध्यमिक विद्यालय, देवटाकळी शाळेत प्रजासत्ताक दिनी श्री. भारस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण

जिजामाता माध्यमिक विद्यालय, देवटाकळी शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

शेवगाव । प्रतिनिधी
 
जिजामाता माध्यमिक विद्यालय, देवटाकळी मध्ये दि. २६/०१/२००२४ रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भारस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.




मुख्याध्यापक यांनी विद्यालयाची माहिती देताना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना सांगण्यात आली. शाळेत उपस्थित श्री. जनार्धन वाघमारे, अनिकेत खरड, रुपेश साळवे, शिवम जाधव ( जलभूमी संस्थापक ),शुभम सावंत ,वैभव चापे, अक्षय खरड, आदित्य जगताप, आदित्य खरड, सोमनाथ फाटके, विशाल सामृत, हनुमान धुमाळ, विशाल मेरड व सर्व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...