हरवला आहे ( महेश राम बोबडे ) - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २६ जून, २०२५

हरवला आहे ( महेश राम बोबडे )

हरवला आहे
 
पैठण / जलभूमी वृत्तसेवा 


  हरवला आहे 
( महेश राम बोबडे )

वाहेगाव ( ता. पैठण, जि छत्रपती संभाजीनगर ) येथील महेश राम बोबडे हा 17 वर्षाचा 11 वी इयत्तेत शिकणारा मुलगा पैठण येथुन हरवला आहे. त्याच्या अंगावर भगवा ( शेंदरी) रंगाचा शर्ट व काळी पॅट असा पेहराव असुन कोणाला आढळल्यास 7350440004 या नंबर वर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...