चांदा - अरूण सोनकर
नेवासा तालुक्यातील चांदा -कौठा -कुकाणा रोडवरील मुळा उजव्या कालव्या वरील धोकादायक खड्डे दै जलभुमी मध्ये बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवसात त्याची दुरुस्ती करण्यत आल्याने ग्रामस्थांनी दै जलभुमी ला धन्यवाद दिले आहेत
चांदा गावापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या मुळा उज०या कालव्या वर रस्ता खचला होता मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे मोठे हाल होत होते कौठा चांदा परिसरातील नागरीकांसह या रस्त्यावर वर्दळ जास्त होती .या खड्डया सर्दभात जिल्हा परिषद सदस्य अनिलराव अडसुरे यांनीही प्रत्यक्ष पाहणी करत संबंधीत विभागाशी संपर्क केला होता .
दै जलभुमी मध्ये या खड्डयाचे वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत दोन दिवसात हे खड्डे बुजविल्याने ग्रामस्थांना हायसे वाटले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...