दाजीबा जाधव यांना बंधू शोक
तिळापुर / जलभूमी वृत्तसेवा
राहुरी
तालुक्यातील केळापूर येथील प्रगतशील शेतकरी कै. हरीभाऊ जाधव यांचे अल्पशा
आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे चार भाऊ, पत्नी, दोन मुले, पुतणे,
सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे माजी ग्रामपंचायत सरपंच तसेच सामाजिक
कार्यकर्ते दाजीबा जाधव यांचे ते लहाने बंधू होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...