ओळख असल्यास जामखेड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन
समीर शेख
जामखेड / जलभूमी वृत्तसेवा
जामखेड तालुक्यातील हळगाव येथे एका ७० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून. जर ही व्यक्ती कोणाच्या ओळखीचा असेल तर जामखेड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्कासाठी पोलीस स्टेशन ०२४२१ २२१०३०,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड ९४२२६४४०९०, पोलीस हेडकाॅस्टेबल लोखंडे ९९५२५१८६५६, पोलीस नाईक साठे ९८२२३२०७२७ यानंबरवर संपर्क साधवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...