प्रदेश उपाध्यक्षपदी मो नाजीम रजवी यांची निवड - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

प्रदेश उपाध्यक्षपदी मो नाजीम रजवी यांची निवड

कृष्णा सातपुते

------------

हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्षपदी कळमनुरी नगर परीषदे चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांची निवड करण्यात आली आहे.





दि. 17 जानेवारी 24 रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शासकीय निवास देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अल्पसंख्याक विभागाची राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार  राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष खा सुनील तटकरे  वैधकिय शिक्षण मंत्री  हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजिब मुल्ला  आ  बाबाजानि खान   दुर्राणी   युसुफ सेठ पुंजाणि, राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस शिवाजीराव  गरजे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे  प्रदेश अध्यक्ष सुरज दादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस भाई नाईकवाडे व प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुरहान यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहिर केली असुन या बैठकीत कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या  निवडी बद्दल वसमत चे आ राजु भैय्या नवघरे  राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष बि डि बांगर  असद कादरी आतिक आतार  विजय गावंडे  आवेस पठान  मुशताक मामु   हाफिज मामु यासिन कुरेशी आहेमद पठान शे  साजीद  इरफान खान पठान  शोहिब बागवान  सय्यद बबलू   विठ्ठल गाभणे  युसुफ भाई  आजमतुला फारुखी   खुर्शिद फारुखी  हाकिम बागवान  यांच्या सह  आदींनी मो नाजीम रजवी यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...