उध्दवराव सोनवणे यांना पितृ शोक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

उध्दवराव सोनवणे यांना पितृ शोक

गोरक्षनाथ सोनवणे यांचे निधन

  


 चांदा / जल भूमी 

 

 

राजा शिवछत्रपती विद्या प्रसारक मंडळाचे नेवासा तालुक्यातील कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उध्दवराव सोनवणे यांचे वडील कै. गोरखनाथ सोनवणे यांचे रविवारी ( दि. ११ ) रोजी सायंकाळी ७.०० वाजता दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्यावर नेवासा तालुक्यातील मांडेगव्हाण (सोनवणे वस्ती ) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या मागे तीन मुले,सुना,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. शंकरराव सोनवणे, विष्णू सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, उद्धवराव सोनवणे, साखरबाई नारायण पाडळे यांचे ते वडील होत.

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...