प्रा. अरविंद शिंदे सेट परीक्षेत उत्तीर्ण - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

प्रा. अरविंद शिंदे सेट परीक्षेत उत्तीर्ण

अनेक पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

 

दहिगाव-ने

 

शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अरविंद भानुदास शिंदे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

 

arvind shinde set uttirna

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नरेन्द्रजी घुले पाटील, सचिव माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कोलते, माजी प्राचार्य डॉ.डी.एन.वाबळे, प्रा.अप्पासाहेब खंडागळे, प्रा.डॉ.महेश शेजुळ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...