मोहनराव मरकड यांचे निधन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

मोहनराव मरकड यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षक नेते, सेवानिवृत्त प्राचार्य म्हणून ओळख

 

अहमदनगर


जिल्ह्यातील ज्येष्ठ शिक्षक नेते, सेवानिवृत्त प्राचार्य मोहनराव मरकड (वय ८३) यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर नगरमधील एका खासगी रुग्णायात उपचार सुरू होते.


mohanrao markad yanche nidhan

अंबिका महिला बँकेच्या संस्थापक संचालिका प्रा. पुष्‍पा मरकड यांचे ते पती होत. तर ज्येष्ठ पत्रकार किशोर मरकड तसेच नितीन मरकड यांचे ते वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...