रंगनाथ नाईक यांचे दुख:द निधन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

रंगनाथ नाईक यांचे दुख:द निधन

नाईक सरांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

 

बोरी फाटा / प्रतिनिधी

 

राहुरी तालुक्यातील शेनवाडगाव येथील रंगनाथ बबन नाईक (सर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते मृत्युसमयी त्यांचे वय ४७ वर्षोंचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुले असा परिवार असून गंगाधर बबन नाईक (सर) यांचे बंधू होत.त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...