चांदा / प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कौठा येथील सौ. सुलोचना भाऊसाहेब काळे ( वय ७२ ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. कौठ्याचे सरपंच मच्छिंद्र डाके यांच्या त्या बहिण होत. कौठा सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी काळे व प्रगतशिल शेतकरी अमृत काळे यांच्या त्या आई होत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...