शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १३ मे, २०२१

शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला

मोहनराव पालवे यांचे नुकतेच निधन
 
पाथर्डी / जलभूमी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ समजल्या जाणाऱ्या मिरी जिल्हा परिषद मा.सदस्य मोहनराव पालवे यांचे नुकतेच निधन झाले. 
 
 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात परिचित होते. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करुन जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अशा शिवसेनेच्या ढाण्या वाघाला मुकलो असल्याच्या प्रतिक्रिया शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. मोहनराव पालवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...