आदिवासी लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा वाटप
बाळासाहेब जाधव
आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी खावटी अनुदान योजनेतून शेवगाव तालुक्यातील 488 लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या अन्नधान्य व किराणा वाटप आज पंचायत समिती शेवगाव याठिकाणी नाम. सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटिल व सभापती डॉ क्षितिज भैय्या घुले पाटिल यांच्या हस्ते पार पडला.
याकार्यक्रमास जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे अध्यक्ष संजुभाऊ कोळगे ,तहसीलदार अर्चनाताई पागिरे, सुरेशराव दुंसगे,आदिवासी विकास सहाय्यक प्रकल्प आधिकारी बारसे साहेब, शिवाजीराव नेमाणे, प्रभारी गटविकास अधिकारी शेलार साहेब, कासार साहेब,भाऊसाहेब क्षिरसागर ,राहुल भोंगळे,सरपंच उज्वलाताई मेरड ताई तसेच सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...