वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना यौध्दा पुरस्कार जाहीर
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा
कोरोना महामारी च्या काळात डॉक्टरांचे अस्तित्व किती महत्त्वाचे आहे. याची जाणीव प्रत्येकालाच झाली आहे.हे डॉक्टर सद्यस्थितीत अनेकांसाठी देवदूतच ठरले आहेत. अशा या विदारक परिस्थितीत अनेक डॉक्टर सध्या वेगळ्याच चर्चेत आले आहे. देवदूताचे अख्खे कुटुंब कोरोना काळात रुग्णासाठी आधारवड ठरले असून इतरांसाठी प्रेरक ठरले आहेत.
"आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा" हे ब्रीदवाक्य घेऊन अनेकांनी संस्काराचे धडे गिरवले. तळागाळातील गोरगरीब रुग्णापर्यत आरोग्यसेवा देण्यासाठी बांधील असल्याचे दाखवून दिले. स्वतः जीवाची पर्वा न करता कोरोना शी लढत राहिले. एवढ संंकटमय काम करत असताना कुठल्याही फळाची, मोठेपणाची अपेक्षा न धरता आपली सेवा पणाला लावत अहोरात्र कष्ट केले.
या सर्व बाबींची दखल घेत दैनिक जलभूमी ने वैद्यकीय क्षेत्रातील माहिती संकलित करत कोरोना यौध्दा पुरस्कार जाहीर केले.
दैनिक जलभूमी कोरोना योध्दा पुरस्कार नावे पुढील प्रमाणे
शेवगांव तालूका- डॉ. कैलास कानडे ( वैद्यकीय अधिकारी, दहिगांवने ), डॉ. अरुण पवार ( दहिगांवने ), डॉ. सुप्रिया लुणे ( वैद्यकीय अधिकारी, भातकुडगांव ), डॉ. जगदीश कुलकर्णी ( वैद्यकीय अधिकारी, ढोरजळगांव), डॉ. सुशिल बडे ( वैद्यकीय अधिकारी, ढोरजळगांव ), डॉ. गणेश दौड ( ढोरजळगांव ), डॉ. देविदास देशमुख ( ढोरजळगांव ) डॉ. उमेश शिरसाठ ( आव्हाने ), डॉ. अरविंद पोटफोडे ( अमरापूर ),डॉ. नीरज लांडे ( शेवगांव )
श्रीगोंदा तालुका - डॉ. संतोष हिरडे ( श्रीगोंदा ), डॉ.अरुण ढवळे ( श्रीगोंदा )
श्रीरामपूर तालुका- डॉ. असीम सय्यद ( वैद्यकीय अधिकारी, माळवडगांव ), डॉ. सोहेल शेख ( वैद्यकीय अधिकारी, माळवडगांव ), डॉ. कैलास सैंदोरे ( माळवडगांव )
राहुरी तालुका- डॉ. रामेश्वर राशिनकर ( आंबी )
संगमनेर तालुका- डॉ. तय्यब तांबोळी ( निमगाव जाळी )
नेवासा तालुका- डॉ.मोहसीन बागवान, ( नेवासा ), डॉ.महेश गायके ( नेवासा ), डॉ. दिपक शिंदे, डॉ. विकास दहातोंडे, डॉ. सुधाकर निकाळजे ( तिघे चांदा ), डॉ. योगेश साळुंके ( भेंडा )डॉ. रामेश्वर शिंदे ( कुकाणा ) डॉ. रजनीकांत पुंड, डॉ.सुधीर पुंड, डॉ. महेश घाडगे, डॉ. महेश लेंभे, सौ.कुसुदिनी शिंदे ( चांदा ), डॉ. रवी प्रभाकर ( वैद्यकीय अधिक्षक, वडाळा मिशन ),डॉ. स्मिता चेके ( वैैैद्यकीय अधिकारी, सोनई ),डॉ. कुलदीप पवार (कुकाणा), डॉ.किशोर लांडे ( कुकाणा ), डॉ. अभिराज सुर्यवंशी ( नेवासा ), डॉ. भाग्यश्री सारुक/ किर्तने ( वैद्यकीय अधिकारी, कुकाणा )
अकोले तालुका- डॉ. शामकांत शेटे ( अकोले )
पाथर्डी तालुका- डॉ. संतोष बोरुडे ( वैद्यकीय अधिकारी, पाथर्डी ), डॉ. नितीन शिंदे ( वैद्यकीय अधिकारी, पाथर्डी )
नगर तालुका- डॉ. प्रशांत महांडूळे, डॉ. सौ.शारदा महांडूळे ( केडगाव, नगर )
जामखेड तालुका- डॉ. सचिन रेडे ( वैद्यकीय अधिकारी, अरणगाव, जामखेड ), डॉ संजवणी बारस्कर ( सामुदाय आरोग्य अधिकारी, हळगाव, जामखेड ) ,डॉ. तानाजी राळेभात ( खर्डा )
कर्जत तालुका- डॉ. संदीप पुंड (कर्जत), डॉ. सुभाष शिंदे ( कुळधरण)
पैठण तालुका- डॉ. अनिरुद्ध लोंढे ( पैठण ), डॉ. पद्मकुमार कासलीवाल ( पिंपळवाडी पि. ), डॉ. गणेश शिंदे ( सामुदाय वैद्यकीय अधिकारी, उपकेंद्र मुलानी वाडगांव,पैठण )
पाटोदा तालुका-
डॉ. रोशन गायकवाड ( राजुरी )
सदर वैैद्यकिय क्षेेेत्रातील व्यक्तीचा प्रमाण पत्र देवून सन्मान करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...