मडके खडके सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवृत्ती वडघने तर उपाध्यक्षपदी गोविंद गायकवाड - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २४ मार्च, २०२२

मडके खडके सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवृत्ती वडघने तर उपाध्यक्षपदी गोविंद गायकवाड

निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनला ११ तर विरोधकांना २ जागा
 
कृष्णा मडके 
चापडगाव

शेवगाव तालुक्यातील मडके खडके येथील वि. का. सेवा सोसायटीच्या सदस्य पदाकरिता शुक्रवार दि ०४ मार्च २२ रोजी निवडूक प्रकिया पार पडली. या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलचे ने एकूण १३ पैकी ११ जागेवर विजय मिळवला होता. मडके खडके सोसायटी च्या करता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदा करिता निवड प्रकिया दि. २३ मार्च २२ रोजी शेवगाव येथे पार पडली. यामध्ये नव निर्वाचित सदस्य पैकी अध्यक्ष पदी निवृत्ती सुधाकर वडघने तर उपाध्यक्ष पदी गोविद केशव गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. 




यासाठी निर्वाचित सदस्य श्रीम सुमन रामभाऊ वडघने,श्रीम.सुनिता गोकुळ वडघने,सुरेश वडघने, प्रमोद नरवडे,सचिन साळूके ,सीताराम वडघने, हरिभाऊ पाखरे. सचिन वडघने, रोहिदास भवार, सह सर्व निर्वाचित सदस्य या निवडी साठी हजर होते. या निवडी बदल केदारेश्वर कारखाना चे माजी संचालक हरिभाऊ वडघने,खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब शिवराम वडघने, माजी सरपंच रामभाऊ वडघने,माजी उपसरपंच सुरेश भवार ,माजी सरपंच मारुती नागरेमामा, सरपंच संतोष नागरे,माजी सरपंच कडू पाटील वडघने,माजी उपसरपंच बंडू साळुंके,सुखदेव साळूके,मदन वडघने,बबनराव वडघने,किसनराव मोडके ,महादेव पाखरे,विठ्ठल पाखरे,अनिल हुंबरे, बाबासाहेब गायकवाड,.संजय वडघने,भगवान वडघने,भारत वडघने,गणेश भास्कर वडघने,श्रीकिसन वडघने,तुकानाना वडघने,आशोक मच्छिंद्र वडघने,दिनकर भवार,लखन भवार,जिजाबा भवार,दत्ता साळूके, अशोक वडघने,पप्पु नरवडे,अजिनाथ वडघने,राजेंद्र वडघणे,नामदेव सीताराम वडघने,सचिन उदंरे,बबन उदरे,आबासाहेब खोसे,सचिन साळुंके,अमोल अंधारे यांनी आनंद व्यक्त केला. या निवडीबद्दल माजी आ.नरेंद्र घुले,माजी आ.चंद्रशेखर घुले,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री ताई घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज भैय्या घुले यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...